आज रामनवमी, मर्यादा पुरोषतमजी श्रीराम यांचा जन्म दिवस.धर्म, अर्थ, काम,मोक्ष,राज्य सर्व क्षेत्रात प्रगती करत असताना समाजाच्या मर्यादा कशा पाळाव्या याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. यश,अपयश,मान, अपमान हे सर्व पचवत जिवनात आगेकूच करत राहून आपले कार्य करत राहावे हाच संदेश श्रीराम प्रभू रामचंद्रांच्या कार्यातून आपल्याला मिळत असतो. आपण सर्वाना